व्हय म्हाराजा !
शालेय विद्यार्थी = खेळ, पाकीटमनी, अभ्यासात कंटाळा / अतिअभ्यास, स्कॉलर
कॉलेज तरुण = पोरगी, पाकीटमनी, बंक, हुंदडणे, गोसिप्स, अभ्यासात कंटाळा / अतिअभ्यास, डिग्री, पदवी
पदवीधर = उच्च पदवीधर शिक्षण, सोबत एक लफड, नोकरीची धडपड, आई-वडिलांकडून विवाहाचे सल्ले, खर्चाचा ताण, अभ्यास,
उच्च पदवीधर = सरकारी / खाजगी नोकरी, यथासांग वेतन, पगार, विवाहित-संसार, नसल्यास शोध चालू, मोठमोठ्या सहली, गप्पा अथवा काही तरी अजून शिक्षण
(क्रम चुकल्यास समजून घेणे) या सगळ्यांत काही कला पण असतात तेहि आपल्या क्षेत्रात/कार्यात पुढें जातात. ह्या सगळ्या घटनांत व घटकांत आपण आपल्या जन्मभूमिस, कर्मभूमीस, किती वेळ आणि कसा वेळ देतो यांचे महत्व लक्षात घ्या. हा सर्व प्रत्येक जीवांचा प्रवास आहे. आपल्यावर बालपणा पासून झालेले संस्कार हें कसे अनमोल असतात ते प्रवासाच्या शेवटी कळतात आपण कसे चुकलो, कोठे चुकलो, विचार काय हवेत, संगत कोणाची हवी होती. हें सर्व प्रश्न आपल्याला सरत्या शेवटी सोडवून काही फायदा नसतो. पोट चालवण्या करता उत्पन्न हवेच, तो पण करा, पण आपला समाज हि तितकाच स्वच्छ हवा. मग आपले वय आज काय आहे आणि आपण कुठे आहोत हें प्रत्येकासच माहित आहे. वेळ कमी आहे संघटीत व्हा....एक विचार व त्यावर एकच कृती आवश्यक (पुस्तकी शिक्षण जेवढे आवशयक आहेत तेवढेच सामाजिक शिक्षण जरुरी आहे)
जननी जन्म भूमि स्वर्ग से महान
इसके वास्ते ये तन है मन है और प्राण है
इसके कण- कण मैं लिखा रामकृष्ण नाम है
हुतात्माओं के रुधिर से भूमि शस्य श्याम है
धर्म का ये धाम है सदा इसे प्रणाम है
स्वतंत्र है ये धरा स्वतंत्र आसमान है.....1
इसकी आन पे अगर जो बात कोई आ पङे
इसके सामने जो जुल्म के पहाङ हो खङे
शत्रु सब जहान हो ,विरूद्ध आसमान हो
मुकाबला करेंगे हम जब तक जान मैं ये जान हो ......2
इसकी गोद मैं हजारों गंगा यमुना झूमती
इसके पर्वतों की चोटियां गगन को चूमती
भूमि ये महान है निराली सकी शान है
इसकी जय पताका पे लिखा विजय निशान है.....3
सौजन्य : रा. स्व. संघ